योजनेचे उद्दिष्ट: ही योजना जीईडीसीमार्फत सन 2013 पासून राबविण्यात येते ज्यामध्ये पात्र समुपदेशक व पर्यवेक्षकांना मोबदला देण्यासाठी शासनाकडून आर्थिक साहाय्य दिले जाते. या योजनेत गोवा राज्यातील सरकारी व सरकारी अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक संस्थांमध्ये शिकणार्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.