योजनेचे उद्दिष्ट : शिक्षणासाठी पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी पायाभूत सुविधांचे अद्ययावतीकरण व देखभाल करण्यासाठी अशासकीय अनुदानित संस्था/ बिगर अनुदानित संस्थांच्या व्यवस्थापनाच्या प्रयत्नांना पाठबळ देणे.

 

माफक कर्ज शासकीय राजपत्र

माफक कर्ज योजना

माफक कर्ज वितरण