दूरदृष्टी

गोव्यातील जनतेच्या वैयक्तिक, संस्थात्मक व सामाजिक-सांस्कृतिक विकासाच्या गरजा भागविण्यासाठी स्पर्धात्मक, लवचिक व मूल्याधिष्ठित शिक्षण व्यवस्था विकसित करण्यासाठी गोवा राज्यातील शैक्षणिक संस्था, सेवा व सुविधांची जलद व सुव्यवस्थित स्थापना, वाढ व विकासाला प्रोत्साहन व मदत करणे.

 

मिशन

गोवा शासनाने महामंडळाकडे सोपविलेल्या विविध योजना व प्रकल्प गोवा राज्यातील शहरी तसेच दुर्गम गावांतील विद्यार्थी वस्तीपर्यंत पोहोचतील व त्यांचे जीवन उंचावेल अशा पद्धतीने राबविणे.